कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
2021-04-28 91
जिल्ह्यात कोरनाग्रस्तांच्या संख्येत वाढ. 1400 चा आकडा ओलांडला. सीपीआरमध्ये वेंटीलेटर इंस्टॉलेशन सुरू बाजार समितीतील नोकर भरती वादाच्या भोवऱ्यात जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी बातमीदार शिवाजी यादव व्हिडिओ नितीन जाधव